Click to edit table header
 
 
 
 
 
 
 
 
अ.न.

 प्रात्यक्षिक क्रमांक
                                    प्रात्यक्षिकाचे नावं 
 जर्नल 
 विडियो 
 
 
 
 
 
 
 
 
  1
  1
  ICT चा शिक्षणातील प्रभाव यावर Power Point Presentation तयार करणे. ICT चा शिक्षणातील प्रभाव यावर Power Point Presentation तयार करणे.
  2
  2
www.blogger.com चा वापर करून ICT या पाठ्यघटकावर ब्लॉग तयार करा.योग्य आकृत्या,background व colour वापरा.
  3
 
 E-map किंवा Google map वापरून तुमचा जिल्हा शहर व निवासी पत्ता शोधा.
  4
  4
युनिकोडचा वापर भारतीय भाषांमध्ये (मराठी/हिंदी) करून Word processor मध्ये  Document तयार करा
  5
  5
  दिलेला इंग्रजी परिच्छेद गुगल Transilerator चा वापर करून मराठी/हिंदी मध्ये रुपांतरीत  करा. 
  6
 6
पुढील वेबसाईटस वापरून सिम्युलेशनचा वापर करा.http://www.tryscience.org ,http://www.sciencedaily.com पुढील वेबसाईटस वापरून सिम्युलेशनचा वापर करा.http://www.tryscience.org , http://www.sciencedaily.com
  विडियो 
  7
  7.1
जिओजेब्रा वापरून खालील कृती करा.
6.5 सेमी लांबीचा रेषाखंड घेऊन त्याचा लंब दुभाजक काढा.   जिओजेब्रा वापरून खालील कृती करा.
  8
  7.2
133 अंशाचा कोन घेवून तो दुभागा
  9
  8
जिओजेब्रा मधील बहुभूजाकृती साधनाचा वापर करून सुसम षटकोनाची रचना करा.
  10 
  9
  जिओजेब्रा चा वापर करून खाली दिलेल्या संख्यांचा मध्य,मध्यग,व बहुलक काढा.११,२५.२८.३७,६५,४७,५८,५९,७८,७४. जिओजेब्रा चा वापर करून खाली दिलेल्या संख्यांचा मध्य,मध्यग,व बहुलक काढा.११,२५.२८.३७,६५,४७,५८,५९,७८,७४
  11
  10
जिओजेब्रा चा वापर करून पुढील प्रमे चा पडताळा घ्या.दिलेल्या आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडीत केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते.(संदर्भ पान क्र.५१ सिद्धांत २.५,गणित II,वर्ग 10)
  12
  11
  जिओजेब्रा चा पुढील प्रमेयासाठी वापर करा.दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करत असतील तर त्यांचा स्पर्शबिंदू वर्तुळकेंद्रे जोडणाऱ्या रेषेवर असतो.
  13
  12
एका वसाहतीतील 14 ते 45वयोगटातील पुरुषांची साक्षरता टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.तर त्याचा आयतालेख आणि वारंवारता बहुभूज काढा. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
ICT,Std.10 th ICT ,Std.10 th ICT practicals,Std.10 th ICT practicals ssc board students